Aapla Maharashtra cover art

Aapla Maharashtra

By: Veena World
  • Summary

  • 'आपला महाराष्ट्र' ही पॉडकास्ट मालिका म्हणजे महाराष्ट्राची झलकच. गौरवशाली इतिहास , वैविध्यपूर्ण परंपरा आणि आकर्षक भूगोल लाभलेल्या महाराष्ट्राची ओळख करून देण्यासाठीच वीणा वर्ल्डने ही मालिका सुरू केली आहे. या मालिकेतून महाराष्ट्राच्या रोमांचक इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड - किल्ल्यांचा थोडक्यात परिचय करुन दिला जाईल. मग दर गुरुवारी न चुकता ऐका ' आपला महाराष्ट्र ' आणि तुमच्या भटकंतीला द्या नवीन दिशा.

    Looking to explore the wonders of Maharashtra, India? Tune in to 'Aapla Maharashtra', a podcast series that takes you on a journey through the state's rich history, captivating culture, and breathtaking geography. Join us every Thursday for a new episode and discover the many forts that bear witness to Maharashtra's majestic past. Take your travel experience to the next level with 'Aapla Maharashtra'.
    Copyright Veena World
    Show More Show Less
Episodes
  • हनुमान जन्मस्थान, अंजनेरी - Hanuman Janmasthan, Anjaneri
    Apr 11 2024
    नाशिकजवळ आहे रामभक्त हनुमानाचे जन्मस्थान. त्र्यंबकेश्वर तीर्थाच्या जवळ असलेल्या अंजनेरी या डोंगरी किल्ल्यात हे स्थान आहे. माता अंजनीने इथेच तपश्चर्या केली होती आणि पवनपुत्र हनुमानाचा जन्म इथेच झाला होता. एक छोटासा ट्रेक केल्याचा आनंद देणाऱ्या या देवळाला अवश्य़ भेट द्या.

    दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.

    Located near Nashik is the birth place of Lord Ram's biggest devotee - Hanuman. It is located in the hill fort of Anjaneri, near the Trimbakeshwar shrine. Hanuman's mother Mata Anjani did penance here and Pawanputra Hanuman was born. A short trek to this temple is a must!

    Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Show More Show Less
    7 mins
  • त्रिशुंड गणेश आणि पाताळेश्वर - Trishund Ganesh ani Pataleshwar
    Apr 4 2024
    पुणे शहरातले भरवस्तीतले आणि तरिही फारसे प्रसिध्द नसलेलं मंदिर म्हणजे त्रिशुंड गणेश मंदिर.मुळात शंकराचे म्हणून बांधलेल्या या कोरीव देवळात आता गणपतीची तीन सोंडा धारण केलेली मूर्ती आहे.काळ्या पाषाणातील या मंदिरावरील कोरीवकाम तर अप्रतिम आहेच,या देवळाची रचनाही अनोखी आहे.या मंदिराप्रमाणेच पुण्याच्या प्राचिनत्वाची साक्ष देणारे देऊळ म्हणजे पाताळेश्वराचे गुंफा मंदिर.पुण्यात आल्यावर या दोन्ही देवळांना भेट द्यायलाच हवी.

    दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.

    Located in the midst of a crowded locality and yet relatively unknown is the Tishund Ganesh Mandir. Originally built as a carved temple of Shankara (Shiva), there is now an idol of Ganesha holding three trunks. The carvings on this black stone temple are amazing and the design of this temple is also unique. Just like this temple, there is the cave temple of Pataleshwar that testifies to the antiquity of Pune. You must visit these two temples on your next visit to Pune.

    Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Show More Show Less
    9 mins
  • मार्कंड महादेव - Markanda Mahadev
    Mar 28 2024
    महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर वैनगंगा नदीच्या काठावर आहे ‘मिनी खजुराहो ’. हजारो वर्षांपूर्वी उभारलेलं आणि कोरीवकामाने सजवलेलं हे मंदिर म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील ‘मार्कंड महादेव’ मंदिर.या देवळाला पुराणकथेची पार्श्वभूमी लाभली आहे आणि कोरीव शिल्पांचा वारसाही लाभलेला आहे.

    दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.

    Situated on the banks of Wainganga River at the eastern tip of Maharashtra is 'Mini Khajuraho'. Built thousands of years ago and decorated with carvings, this temple is the 'Markand Mahadev' temple in Gadchiroli district. This temple has a mythological background and a legacy of carvings.

    Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!
    Show More Show Less
    8 mins

What listeners say about Aapla Maharashtra

Average Customer Ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.

In the spirit of reconciliation, Audible acknowledges the Traditional Custodians of country throughout Australia and their connections to land, sea and community. We pay our respect to their elders past and present and extend that respect to all Aboriginal and Torres Strait Islander peoples today.